वसईत बेकायदा वेश्या व्यवसाय

महिला शिवसैनिकांचा लॉजमध्ये घुसण्याचा निर्धार वसईमध्ये बेकायदा वेश्या व्यवसाय सुरू असून महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झालेले आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या लॉजमध्ये घुसून तो बंद पाडण्याचा निर्धार शिवसैनिक महिलांनी केला आहे.