About VasaiCity.com

A Comprehensive Information Guide on News, Business & Communities in and around Vasai Taluka, A tourist attraction in Maharashtra, India.

२१ गावे वसई महापालिकेकडे !

वसई-विरार महापालिकेच्या हद्दी व्यतिरिक्त उर्वरित २१ गावांच्या नियोजनाचे अधिकारही आता महापालिकेकडे देण्यात आले आहेत. संपूर्ण वसई-विरार उपप्रदेशाच्या विकासाचे नियोजन व शासनाने मंजूर केलेल्या उपपद्रेशाच्या विकास आराखड्याची अंमलबजावणीचे काम पालिकेला करावे लागणार आहे.

पालिकेतील स्वच्छतागृहच अस्वच्छ

वसई-विरार शहर महापालिका शहरात स्वच्छता अभियान राबवत असली तरी पालिकेच्या विरार पूर्व येथील मुख्यालयात असलेल्या स्वच्छतागृहांमध्ये अस्वच्छता असल्याचे दिसत आहे. स्वच्छतागृहांमध्येच अनेक समस्या असून पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पिण्याच्या पाण्यासाठी अनेकदा हाल होतात. पालिकेच्या कार्यालयात सतत नागरिकांची ये-जा असते. विविध कामानिमित्त नागरिक अधिकारी, कर्मचाऱ्यांना भेटायला येतात. त्यामुळे स्वच्छतागृहांचा वापर मोठ्या प्रमाणात होता. अशा परिस्थितीत पालिका मुख्यालयात असलेले […]